Trimbak Road Land
sakal
नाशिक: त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्रासमोरील तब्बल ६२ एकर जमीन शासनजमा करण्याचे आदेश नाशिकच्या अपर तहसीलदारांनी बुधवारी (ता. ७) काढले. कूळ कायदा डावलून आणि कायद्याचा स्पष्ट भंग करून जमीन खरेदी-विक्री केल्याचे चौकशीत उघड झाल्याने प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे.