Nashik: त्र्यंबकेश्वरात १५० किलोंच्या शाळिग्रामचं मंदिर, राज्यातील महाकाय शाळिग्राम; कुशावर्तापेक्षा मोठ्या कुंडात गंगेसह सात नद्यांचं अन् ३ महासागरांचं तीर्थ

Giant Shaligram Temple Established in Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वरातील काष्णी आश्रमात १५० किलो वजनाच्या महाकाय शाळिग्रामासाठी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.गंगेसह सात नद्यांचे तीर्थ आणि तीन महासागरांचे पाणी असलेले कुशावर्तापेक्षाही मोठे कुंड भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.
Nashik

Nashik

esakal

Updated on

प्रशांत भरवीरकर

नाशिक: भगवान महाविष्णूचे निर्गुण रूप मानला जाणारा शाळिग्राम आतापर्यंत देव्हाऱ्यात अथवा तुळशीवृंदावनात ठेवलेला आपण पाहिला आहे, मात्र तब्बल १५० किलोंहून अधिक वजनाच्या शाळिग्रामाबाबत आपण ऐकलेय का? त्र्यंबकेश्वरी काष्णों आश्रमात वर्षभरापूर्वी अशा प्रचंड शाळिग्रामासाठी मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. नेपाळच्या नैर्ऋत्येकडील मुक्तिनाथ मंदिराजवळील काळी गंडकी नदीमधून हा शाळिग्राम आणण्यात आला आहे. अधिक मासामध्ये भारतभरातील पर्यटक भाविकांनी येथे येत लक्ष तुलसीदल अर्पण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com