Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपविरोधात काँग्रेसचा एल्गार; गॅस टंचाईवरून एजन्सीसमोर जोरदार निदर्शने

Congress Workshop Held in Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर येथे आयोजित काँग्रेसच्या कार्यशाळेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व संघाच्या विचारसरणीवर टीका केली. यानंतर कार्यकर्त्यांनी गॅसटंचाईविरोधात निदर्शने केली.
Congress Workshop

Congress Workshop

sakal

Updated on

त्र्यंबकेश्वर: देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार देणाऱ्या संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्याचे काम काँग्रेस करीत आहे. पण या विचारधारेला छेद देऊन शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे, तो हाणून पाडा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी (ता. १३) येथ केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com