Gautami Dam
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन प्रशासनाने गौतमी धरणातून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. वर्षभरापूर्वी मंजुरी मिळालेली ही योजना अजूनही सुरू न झाल्याने भाविकांच्या मनात योजनेविषयी संदिग्धता आहे.