Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतची बेकायदेशीर बांधकामे हटविण्याची कार्यवाही पूर्ण होण्यापूर्वीच त्र्यंबकेश्वर ते घोटी या रस्त्यालगतच्या शेतकरी व व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भूसंपादनाची नोटीस दिल्याने संबंधितांचे धाबे दणाणले.