Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा; सलग सुट्यांमुळे 'कुंभमेळ्या'सारखी गर्दी, भाविकांचे हाल

Holiday Season Triggers Kumbh-like Crowd at Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरला जणू कुंभमेळ्याच्या गर्दीसारखी स्थिती जाणवत आहे. दुसरीकडे परराज्यांतील भाविकांना दर्शनव्यवस्था, मोफत पास आदींबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांची प्रचंड तारांबळ उडत होती.
Trimbakeshwar Temple Crowd

Trimbakeshwar Temple Crowd

sakal 

Updated on

त्र्यंबकेश्वर: सलग सुट्यांमुळे येथे तीन दिवसांपासून भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरला जणू कुंभमेळ्याच्या गर्दीसारखी स्थिती जाणवत आहे. दुसरीकडे परराज्यांतील भाविकांना दर्शनव्यवस्था, मोफत पास आदींबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने त्यांची प्रचंड तारांबळ उडत होती. त्यातच भाविकांची वाहने कुठेही लावण्यात येत होती, त्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न निर्माण होत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com