Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरचा कायापालट! सिंहस्थासाठी ७८० कोटींचा विकास आराखडा, कामांना वेग

₹780 Crore Infrastructure Push for Kumbh Mela 2027 : त्र्यंबकेश्वर शहरात तब्बल ७८० कोटी रुपयांची विकासकामे सुरू झाली असून, ती निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे आवाहन सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
Nashik Kumbh preparations

Nashik Kumbh preparations

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात तब्बल ७८० कोटी रुपयांची विकासकामे सुरू झाली असून, ती निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे आवाहन सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले. अमृतस्नानासाठी सुमारे एक कोटी भाविक येण्याची शक्यता गृहित धरून पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com