Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने दुसऱ्या टप्प्यात ७१७ कोटी रुपयांचा निधी नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला उपलब्ध करून दिला आहे. हा निधी वितरित करताना कुंभमेळा आराखड्यातील विकासकामांवरच तो खर्च करावे, असे आदेशदेखील शासनाने दिले आहेत. निधीच्या उपलब्धतेमुळे कामांना गती मिळणार आहे.