Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर विकासकामे सुरू आहेत. या कामांची गती वाढविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार शनिवारी (ता. ८) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी बाराला कुमार बैठक घेणार आहेत.