Devendra Fadnavis
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ तारखेला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये प्रस्तावित ७ हजार कोटींपेक्षा अधिकच्या कामांचे एकत्रितपणे भूमिपूजन करण्याचे नियोजन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.