Nashik Kumbh Mela : साधू-महंतांचा आक्रमक पवित्रा; पहिल्या टप्प्यात २ कोटींच्या निधीची आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची मागणी
Kumbh Authority Assures Basic Facilities at Trimbakeshwar Akhadas : सिंहस्थ कुंभमेळा आणि संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त पालिकेच्या कार्यालयात आयुक्त शेखर सिंह व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी साधू-महंतांशी संवाद साधला.
नाशिक: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील साधू, महंतांच्या आखाड्यांमधील मूलभूत सुविधांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल, अशी ग्वाही कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.