Swachh Sankalp Abhiyan
sakal
नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक व पर्यटक येणार असून शहर व परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राखण्यासाठी एकत्रित, नियोजनबद्ध आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.