Nashik News : कुशावर्त कुंडाच्या शुद्धीकरणासाठी नगर परिषदेचा ४० हजारांचा वीजखर्च, पण पाणी अद्याप दूषितच?

Municipality Pays ₹40,000 Monthly for Water Filtration : त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त कुंड, ज्यामध्ये भाविक स्नान करतात; पाण्याचा हिरवा रंग आणि दूषित घटकांमुळे जलशुद्धीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Trimbakeshwar Kushavarta
Trimbakeshwar Kushavartasakal
Updated on

नाशिक- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्तातील पाणी बदलण्यासाठी नगर परिषदेला दरमहा तब्बल ४० हजार रुपयांचे वीजबिल भरावे लागत आहे. इतका खर्च करूनही भाविकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याची तक्रार साधू-संतांकडून वारंवार व्यक्त केली जाते. कुंडातील पाण्याचा हिरवा रंग आणि पाण्याची दूषितता लक्षात घेता नगर परिषदेने जलशुद्धीकरणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com