Trimbakeshwar Nivruttinath Yatra : त्र्यंबकनगरी विठूनामाच्या गजराने दुमदुमली; निवृत्तिनाथ यात्रेला ४ लाख भाविकांची मांदियाळी!

Trimbakeshwar immersed in devotion during Paush Wari : मकरसंक्रांत आणि पौष वद्य एकादशीचा दुहेरी शुभमुहूर्त साधत राज्यभरातून आलेल्या सुमारे चार लाख वारकरी-भाविकांनी येथे हजेरी लावली.
Trimbakeshwar Nivruttinath Yatra

Trimbakeshwar Nivruttinath Yatra

sakal 

Updated on

त्र्यंबकेश्‍वर: ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई...’ या जयघोषाने बुधवारी (ता. १४) पहाटेपासून त्र्यंबकेश्वरनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. मकरसंक्रांत आणि पौष वद्य एकादशीचा दुहेरी शुभमुहूर्त साधत राज्यभरातून आलेल्या सुमारे चार लाख वारकरी-भाविकांनी येथे हजेरी लावली. नगराच्या चारही दिशांनी दिंड्याच दिंड्या, टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-कीर्तनाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण परिसर अध्यात्ममय झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com