SulaFest 2026
sakal
नाशिक: नाशिकच्या निसर्गरम्य सुला विनयार्ड्स येथे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी आशियातील सर्वाधिक लोकप्रिय द्राक्षमळा संगीत महोत्सव सुलाफेस्ट मोठ्या दिमाखात रंगणार आहे. पंधराव्या पर्वात संगीत, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि वाइन यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार असून, देश-विदेशातील नामवंत कलाकार सुला विनयार्ड्सच्या अँम्फीथिएटरमध्ये सादरीकरण करणार आहेत.