Trimbakeshwar Land Acquisition : त्र्यंबकमध्ये जमिनीला सोन्याचा भाव, पण सरकार देतंय कवडीमोल मोबदला; शेतकरी आक्रमक!

Huge Gap Between Market Rate and Government Compensation : मुख्य रस्त्यालगतच्या जागांना १५ ते २० लाख रुपये प्रतिगुंठा असा बाजारभाव मिळतो. अशा पार्श्वभूमीवर शासनाने अवघे २६ हजार रुपये प्रतिगुंठा मोबदला निश्चित केल्याने जमीनमालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
Land Acquisition

Land Acquisition

sakal 

Updated on

किरण कवडे - नाशिक: त्र्यंबकेश्वर पालिकेच्या हद्दीत जमीन म्हणजे अक्षरशः सोन्याचा भाव. विशेषतः मुख्य रस्त्यालगतच्या जागांना १५ ते २० लाख रुपये प्रतिगुंठा असा बाजारभाव मिळतो. अशा पार्श्वभूमीवर शासनाने अवघे २६ हजार रुपये प्रतिगुंठा मोबदला निश्चित केल्याने जमीनमालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. बाजारमूल्य आणि शासकीय दर यातील प्रचंड तफावत प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे करीत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com