Trimbakeshwar News : श्रावणातील पहिल्याच दिवशी भरपावसात त्र्यंबकेश्वर गजबजले; पंचवीस हजार भाविकांची गर्दी

Massive Devotee Turnout at Trimbakeshwar on First Shravan Friday : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पावसातही दर्शनरांगा जलदगतीने पुढे सरकत होत्या, तर मंदिर प्रशासन भाविकांना सुलभ दर्शन देण्यासाठी सुविधा वाढवत आहे.
Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Templesakal
Updated on

त्र्यंबकेश्वर- दर वर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी शुक्रवारी (ता. २५) भरपावसात दक्षिणेस देणगी कार्यालय व प्रसादवाटप केंद्रावर पत्राचे आच्छादन तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. स्थानिकांसाठी चार-पाच वर्षांपासून बंद असलेला पश्चिम दरवाजा उघडण्यात आला असून, या भागात मंडप टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी पहिल्याच दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com