Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरांचे सर्वांगीण सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, या उपक्रमातून जिल्ह्याच्या आध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व पौराणिक वारशाचे प्रतिबिंब ठळकपणे उमटविले जाणार आहे.