Trimbakeshwar Kumbh Mela : कुशावर्त कुंडाचा कायापालट! अवघ्या ३ तासांत पाणी शुद्ध करणारी यंत्रणा होणार कार्यान्वित

Kushavart Cleaning System to Be Upgraded with CSR Support : त्र्यंबकेश्‍वर येथे काही कामे सुरू करण्यात आली असून, आणखी काही कामे करण्यासाठी पाच कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
Kushavart

Kushavart

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाकडून त्र्यंबकेश्‍वर येथे काही कामे सुरू करण्यात आली असून, आणखी काही कामे करण्यासाठी पाच कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या कामात कुशावर्तचा भाग दोन व भाग तीन तसेच इतरही मंदिरे व तीर्थांच्या जीर्णोद्धाराच्या कामांचा समावेश आहे. मुख्यत्वेकरून कुशावर्त याठिकाणी शाहीस्नान होते. त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com