Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या भाविकांसाठी वाहनतळ ते नदीघाटांपर्यंत तसेच विविध मार्गांवर अखंड शटल बससेवा चालविण्याचा एकमुखी निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.