Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात यंदा एक अत्यंत दुर्मिळ असा त्रिखंडी योग जुळून येत असून, हा योग तब्बल ७१ वर्षांनंतर येत आहे. गुरू ग्रह सिंह राशीत तीन वेळा प्रवेश करणार असल्याने हा विशेष योग निर्माण झाला असून, त्यामुळे यंदाचा कुंभमेळा २२ महिने चालणार आहे.