Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

Extensive Security Blueprint for Nashik–Trimbakeshwar Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रात आणि गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात येणारे स्वयंसेवक व सुरक्षा दले. शिस्तबद्ध नियोजनासाठी प्राधिकरणाने १० हजार स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणाची तयारी सुरू केली आहे.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on: 

नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षिततेला शासन-प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. प्रमुख अमृत स्नान व पर्वणींना होणारी गर्दी लक्षात घेत सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या मदतीला होमगार्ड्‌स, दहा हजार स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Marathi News Esakal
www.esakal.com