नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिमहत्त्वाची, तसेच दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होणाऱ्या कामांची यादी सादर करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय कामाला लागले आहे. संबंधित सर्व विभागांनी तातडीने माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.