Trimbakeshwar News मोबदला नको, जमीन वाचवा! तळेगावच्या शेतकऱ्यांचे पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

Allegations of Forceful Land Acquisition Under Police Protection: ‘आमचा स्पष्ट विरोध असतानाही प्रशासन पोलिस बळाचा वापर करून जागा ताब्यात घेत आहे,’ असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला.
Land Acquisition

Land Acquisition

sakal 

Updated on

नाशिक: त्र्यंबकेश्‍वर शहरातील कचरा तळेगाव शिवारात टाकण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘आमचा स्पष्ट विरोध असतानाही प्रशासन पोलिस बळाचा वापर करून जागा ताब्यात घेत आहे,’ असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला. या निर्णयाविरोधात पालिकेसमोर शनिवार (ता. १४)पासून ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com