Nashik: अमृतकुंडातील शिवलिंग 'नव्याने प्रकट' नाही, त्र्यंबकेश्वर देवस्थानने केला खुलासा

Trimbakeshwar Temple Clarifies Viral Shivling Claim: त्र्यंबकेश्वर मंदिर येथील अमृतकुंड मधील शिवलिंग नव्याने प्रकट झाल्याच्या चर्चांवर देवस्थानने खुलासा केला आहे.
Nashik

Nashik

esakal

Updated on

नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी शिवलिंग नव्याने प्रकट झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर सुरू आहेत. मात्र, हे शिवलिंग नव्याने सापडलेले नसून २०१३ मध्ये अमृतकुंडाच्या स्वच्छतेदरम्यान तेथे नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com