Trimbakeshwar Temple : भाविकाला मारहाण नडली! त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 'व्हीआयपी' दर्शन आणि उत्पन्नाची आता सखोल चौकशी

Devotee Assault Incident Triggers Administrative Action : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाची चौकशी सुरू केली असून भाविकांच्या सोयी-सुविधा आणि आर्थिक कारभाराचा आढावा घेतला जाणार आहे.
Trimbakeshwar Temple

Trimbakeshwar Temple

sakal 

Updated on

नाशिक: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात भाविकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. त्र्यंबकेश्‍वरमध्ये सातत्याने उद्‌भवणारे वाद, आर्थिक लुटीबाबत भाविकांच्या तक्रारी तसेच मारहाणीच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी चौकशीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com