Trimbakeshwar Encroachment Removal : त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात प्रशासनाचा 'बुलडोझर'! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मोठी कारवाई; दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त

Encroachment Removal Drive at Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या हद्दीतील ज्योतिर्लिंग मंदिराच्या कोटाला लागून असलेली दुकाने प्रशासनातर्फे जेसीबीद्वारा तोडण्यात आली.
Trimbakeshwar temple encroachment removal news

Trimbakeshwar temple encroachment removal news

esakal

Updated on

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराच्या कोटालगत असलेल्या टपऱ्या, दुकानांचे अतिक्रमण प्रशासनाने मंगळवारीच हटविले. दर्शनपथासह विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (ता. २५) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे आम्हाला दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती, तत्पूर्वी ही कारवाई झाल्याने साहित्याचे नुकसान झाल्याचा दावा टपरी, दुकानधारकांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik
Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Political Intervention in Akole: MLA Steps In to Stop Illegal Liquor Sales
Marathi News Esakal
www.esakal.com