Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

VIP Darshan Scam Exposed at Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली चालणाऱ्या पेड रॅकेटचा पर्दाफाश झाला असून विश्वस्तासह चौघांना अटक झाली आहे. पोलिस स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार उघड झाला.
Trimbakeshwar temple VIP darshan scam

Trimbakeshwar temple VIP darshan scam

esakal

Updated on

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावाखाली भाविकांची उघडपणे लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार (VIP Darshan Scam at Trimbakeshwar Temple) उघडकीस आला असून, या प्रकरणात मंदिराचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगसह चौघांना अटक झाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण ‘पेड दर्शन’ रॅकेट थेट मंदिर व्यवस्थापनाच्या छत्राखालीच सुरू असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com