Police Solve Truck Driver's Murder Case in Nashik : चामरलेण्याच्या पायथ्याशी एका ट्रकचालकाचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकला मोठे यश मिळाले असून, खून प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पंचवटी- म्हसरूळ शिवारातील चामरलेण्याच्या पायथ्याशी एका ट्रकचालकाचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकला मोठे यश मिळाले असून, खून प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. लूटमारीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला होता.