Vani Car Accident : वणी-नांदुरी रस्त्यावर दोन कारची समोरासमोर भीषण धडक; ८ भाविक जखमी...

सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन कारची वणी-कळवण रस्त्यावरील मांदाणे शिवारात समोरासमोर भीषण धडक झाली.
vani kalwan road Two cars collide head-on

vani kalwan road Two cars collide head-on

sakal

Updated on

वणी (नाशिक) - सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या दोन कारची वणी-कळवण रस्त्यावरील मांदाणे शिवारात समोरासमोर भीषण धडक झाली. हॉटेल गारवेलजवळ मंगळवारी (दि. १७) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण ८ भाविक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com