Crime News : धारदर कोयत्यासह दोघांच्या मुसक्या आवळल्या

गुंडाविरोधी पथक आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी दोघा संशयितांना अटक करत चार कोयते जप्त केले.
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- सराईत गुन्हेगाराने अंबड हद्दीतील संशयिताला चार धारदार कोयते दिल्याच्या माहिती मिळताच गुंडाविरोधी पथक आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी दोघा संशयितांना अटक करत चार कोयते जप्त केले. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव ऊर्फ अमीन तुकाराम बोरसे (३४, रा. अंबड), शादीक शब्बीर शेख (२१, रा.सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com