Nashik Road Railway Ttationsakal
नाशिक
Nashik Road Railway Tation : नाशिक रोड स्थानकावर दोन नवे फलाट
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा कायापालट ; डॉ. गेडाम यांची माहिती
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा कायापालट करताना दोन नवे फलाट उभारण्यासाठी आराखडा तयार करताना गर्दी नियोजनासाठी होल्डिंग एरिया तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संबंधित यंत्रणांना केल्या. नाशिक शहराभोवती दहा किलोमीटर अंतरावरील वर्तुळाकार स्थितीत राज्यमार्ग आहेत. या मार्गांचे मजबुतीकरण व एकमेकांना जोडले जातील, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.