.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पंचवटी परिसरातील नरोत्तंमभवन समोर रस्त्यावर मार्केट यार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवार ता.१० रोजी मध्यरात्री सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. अतुल सूर्यवंशी (वय ३२ ,रा.पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे मयताचे नाव आहे.