Uday Sangle
sakal
संपत ढोली- सिन्नर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे राजकारण दररोज वेगळे वळण घेत आहे. येथील राजकारणाची मांड ही नेहमीच जातीच्या समीकरणावरून ठरते, किंबहुना तोच फॅक्टर येथील राजकारणाच्या केंद्रस्थानी आजपर्यत तरी राहत आला आहे.