tourism

tourism

sakal 

Nashik News : कुंभमेळ्याआधी नाशिकची प्रतिमा धोक्यात? प्रशासनाने अनधिकृत गाईड्सवर लगाम लावण्याची मागणी

Unauthorized Guides Misleading Devotees in Nashik : सखोल माहिती नसलेल्या आणि कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या तथाकथित गाइड्सचा सध्या शहरात सुळसुळाट झाला असून, त्यांच्या अर्धवट आणि चुकीच्या माहितीद्वारे भाविकांची दिशाभूल केली जात असल्याची तक्रार घाट परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Published on

नाशिक: इतिहासाची सखोल माहिती नसलेल्या आणि कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या तथाकथित गाइड्सचा सध्या शहरात सुळसुळाट झाला असून, त्यांच्या अर्धवट आणि चुकीच्या माहितीद्वारे भाविकांची दिशाभूल केली जात असल्याची तक्रार घाट परिसरातील नागरिकांनी केली आहे. या प्रकारामुळे नाशिक नगरीची प्रतिमा बाहेरच्या राज्यांत मलिन होत असल्याने अशा गाइड्सवर तत्काळ प्रतिबंध घालावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com