Pathardi Phata : पाथर्डी फाटा ते मुंबई नाकादरम्यान उड्डाणपुलाखाली दुरवस्था

संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण होणे गरजेचे, परिसरातील नागरिकांची मागणी
Pathardi Phata
Pathardi Phatasakal
Updated on

इंदिरानगर- पाथर्डी फाटा ते मुंबई नाकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील जागेची दुर्दशा झाली असून, मुंबई नाका भागात सुशोभीकरण केल्याच्या धर्तीवर या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक मागणी करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com