आंतरराष्ट्रीय योग दिन : केंद्रीय गृहराज्यमंत्री त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात; पहा Photos

आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा सहभाग
आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा सहभाग esakal
Updated on

नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दीर्घ करते. याच आंतरराष्ट्रीय योग दिनाचा अवचित्य साधून त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय योग शिबिरात सहभागी झाल्याचे दिसून आले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी अभिषेकही केला. तसेच आचार्य विश्वास मंडलिक,विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील,जिल्हाधिकारी गंगाथरण डी व केंद्रीय राज्य राखीव दलाचे जवान.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिरात सहभागी झाल्याचे दिसून आले.

राज्यात भाजपचे सरकार लवकरच स्थापन होण्यासाठी व एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जगद्गुरु शंकराचार्य कृष्णदेवनंद गिरी महाराजांनी त्रंबकेश्वर महादेव मंदिरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा समय पूजा करत साकडे घातले

त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय
त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रायesakal
जगद्गुरु शंकराचार्य, कृष्णदेवनंद गिरी महाराजांनी त्रंबकेश्वर महादेव मंदिरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पूजा करत साकडे घातले.
जगद्गुरु शंकराचार्य, कृष्णदेवनंद गिरी महाराजांनी त्रंबकेश्वर महादेव मंदिरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पूजा करत साकडे घातले.esakal
योग शिबिर
योग शिबिरesakal
योग शिबिर
योग शिबिर esakal
त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय अनुलोम-विलोम करतांना
त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय अनुलोम-विलोम करतांनाesakal
तितली आसन
तितली आसनesakal
ध्यानस्थ अवस्थेत
ध्यानस्थ अवस्थेत esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Dodheshwar Road Project in Baglan has sparked controversy over the alleged misuse of ₹7 crore in public funds.
Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
Marathi News Esakal
www.esakal.com