farmer compensation
farmer compensationesakal

Unseasonal Rain : उत्तर महाराष्ट्रात 70 हजार शेतकऱ्यांना सरकारची मार्चसाठी 63 कोटींची मदत!

Unseasonal Rain Damage : राज्यात ४ ते ८ आणि १६ ते १९ मार्चला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी सरकारने १७७ कोटी ३९ लाख ९१ हजार रुपयांची भरपाई वितरित केली आहे.

त्यात नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर जिल्ह्यातील ७० हजार ६६६ शेतकऱ्यांसाठीच्या ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. (Unseasonal Rain 63 crores of government help to 70 thousand farmers in North Maharashtra for March nashik news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

farmer compensation
Nashik News : सक्तीने वर्गणी घेतल्यास खंडणीचा गुन्हा; सोमनाथ तांबे यांचा इशारा

जिल्हानिहाय मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या, दोन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला निधी रुपयांमध्ये दर्शवतो) : नाशिक-२२ हजार ९५६-९ हजार १७६ हेक्टर ८९ आर (१७ कोटी ३६ लाख ३६ हजार),

धुळे-८ हजार ७१७-३ हजार ९४४ हेक्टर २ आर (६ कोटी ७५ लाख ९८ हजार), नंदूरबार-८ हजार ८३६-४ हजार ७३० हेक्टर ४ आर (८ कोटी १३ लाख २३ हजार), जळगाव-१८ हजार ३६४-११ हजार ९११ हेक्टर ९ आर (२० कोटी ४२ लाख ६१ हजार), नगर-११ हजार ७९३-६ हजार ३६ हेक्टर ७७ आर (१० कोटी ४१ लाख ५९ हजार).

farmer compensation
Market Committee Election : बाजार समिती निवडणूकीत राजकीय प्रतिष्ठा पणाला; नंदुरबारसाठी चुरस वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com