Nashik News : नाशिक महापालिका रुग्णालयाला उत्कृष्टतेसाठी मिळाले १ लाख रुपयांचे पुरस्कार
Nashik Leads in National Urban Health Quality Assurance Program : महापालिकेचे सर्व शहरी प्राथमिक व शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महापालिकेचे रुग्णालय राज्यात पहिले आले आहे.
नाशिक- राष्ट्रीय शहरी आरोग्य गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत महापालिकेचे सर्व शहरी प्राथमिक व शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महापालिकेचे रुग्णालय राज्यात पहिले आले आहे.