Nashik Valentine’s Day : नाशिकमध्ये 'व्हॅलेंटाइन'चा फिव्हर! लाल गुलाबासह कस्टमाइज गिफ्ट्सला बाजारपेठेत मोठी मागणी

Valentine's Day Fever Grips Nashik: Markets Flooded with Red Roses and Gifts : प्रेमाचा हा उत्साह साजरा करण्यासाठी लाल गुलाबासह बुके, चॉकलेट, भेटवस्तू, ज्वेलरी, त्यातही खास करून रिंग खरेदीला बाजारपेठेत मागणी होती.
Valentine’s Day

Valentine’s Day

sakal

Updated on

नाशिक: काळानुसार नात्यांच्या व्याख्या बदलत गेल्या, तरी प्रेमाची व्याख्या मात्र कधीही बदलत नाही आणि हेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. प्रेमाचा हा उत्साह साजरा करण्यासाठी लाल गुलाबासह बुके, चॉकलेट, भेटवस्तू, ज्वेलरी, त्यातही खास करून रिंग खरेदीला बाजारपेठेत मागणी होती. त्याचबरोबर ऑनलाइन प्लॅटफार्मवर विविध वस्तूंवर थेट ४० ते ८० टक्के अशी घसघशीत सवलत देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com