Valmik Karad : वाल्मीक कराड नाशिक कारागृहात? गँगवॉरच्या धोक्याने प्रशासनाची डोकेदुखी!
Valmik Karad May Be Shifted to Nashik Central Jail : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या नाशिक कारागृहातील संभाव्य हलवणुकीमुळे गँगवॉरचा धोका वाढला असून, यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
नाशिक- मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला बीडमधून नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.