Wani Crime : धक्कादायक! लग्नासाठी मुलीला कुटुंबाच्या खुनाची धमकी; भाजप जिल्हाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

Alleged Harassment and Threat to Minor Girl : माझ्याबरोबर लग्न कर नाही तर तुझ्या आई वडिलांचा खुण करू अशी धमकीच त्याने मुलीला दिली होती. मुलीने अखेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Crime

Crime

sakal 

Updated on

लखमापूर: दिंडोरी तालुक्यातील वणी येथे एक अल्पवयीन हिंदु मुलगी लव्ह जिहादची बळी पडली असून मागील चार वर्षांपासून एक मुस्लिम युवक तिला मानसिक त्रास देत होता. अखेर या कुटुंबाने वणी येथुन नाशिकला स्थलांतर केले तरी सुध्दा या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा मुलीचे आई वडील व भावाला त्रास सुरूच राहिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com