Vegetable Market
sakal
नाशिक: थंडीच्या वातावरणाचा भाजीपाला बाजारावर थेट परिणाम दिसून येत आहे. एकीकडे फळभाज्यांचे दर तेजीत असताना दुसरीकडे पालेभाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. नाशिकच्या स्थानिक बाजारात टोमॅटो सर्वांत महाग असून, बटाटे मात्र सर्वांत स्वस्त दरात उपलब्ध आहेत.