येवला- येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलचा व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी अवधूत वाघ याने नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत ५२५ गुण मिळविले, तर बाभूळगाव येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल येवले यांनी ५२२ गुण मिळविले. दोघेही येवल्यातून नीटमध्ये टॉपर आहेत.