Vilholi Industrial Company Fire Nashik: नवीन नाशिकमधील विल्होळी येथील इंडस्ट्रिअल कंपनीत लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करताना.
Fire at Vilholi Industrial Company, Nashik; Fire Brigade RespondsSakal
नवीन नाशिक: विल्होळी येथील जैन मंदिरामागील एका इंडस्ट्रिअल कंपनीत बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात मोठी पळापळ उडाली.