Vinchur-Prakasha highway News : विंचूर-प्रकाशा महामार्गाचे काम पुन्हा सुरू

भावडघाट ते गुंजाळनगर या रस्त्याचे काम शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हद्दीत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिले
Vinchur-Prakasha highway
Vinchur-Prakasha highway sakal
Updated on

देवळा- विंचूर- प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ जी मार्गावरील भावडघाट ते गुंजाळनगर या रस्त्याचे सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम सध्या कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हद्दीत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने महामार्गाचे काम पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी (ता.११) रामेश्वर फाटा ते गुंजाळनगर या दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याचे दिसून आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com