Nashik News : नाशिकमध्ये भरणार अक्षरांचा मेळा; चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे रणशिंग फुकले!

World Marathi Conference Officially Announced in Nashik : उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत चौथ्या विश्व मराठी संमेलनाची अधिकृत घोषणा केली.
Uday Samant

Uday Samant

sakal 

Updated on

नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे सतत पुढे ढकलण्यात येणाऱ्या चौथ्या विश्र्व मराठी संमेलनाची अधिकृत घोषणा उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. १५) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत केली. ता. २७ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान गंगापूर रोडजवळील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात हे संमेलन होईल. त्याची सुरुवात २६ फेब्रुवारीला मराठी बोलींच्या (महाराष्ट्रातील विविध प्रांतांतील बोलीभाषा) महोत्सवाने होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com