Uday Samant
sakal
नाशिक: चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या अनुषंगाने उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्यासमवेत स्थानिक साहित्यिक व मान्यवरांसोबत नियोजन आढावा बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. परंतु दोन तास उलटूनही मंत्री न आल्याने दोन तास सभागृहात ताटकळत बसण्याची वेळ शहरातील साहित्यिक कलावंतांवर आली.