VN Naik Education Society
sakal
नाशिक: क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेची घटनादुरुस्ती करून मृत सभासदांच्या वारसांना सभासदत्व, कार्यकारिणीची २९ सदस्यांची संख्या घटविण्याबाबत चर्चा झाली. सभापती, खजिनदारपदाच्या समावेशाबाबत सभासदांनी अनुकूलता दर्शविली. सभासदांच्या जिव्हाळ्याच्या वारसांना सभासदत्वाच्या मुद्द्यास विरोध करीत नवीन सभासदत्व खुले करण्याची सूचना मांडली.