Wani News : कोशिंबे शिवारात गोवंश रक्षकांवर जीवघेणा हल्ला; तस्करांनी गाड्या फोडल्या, गावठी कट्टा दाखवून दिली धमकी

Deadly Attack on Gau Rakshaks in Wani : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत वाहनांची तोडफोड केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

वणी: कोशिंबे शिवारात गोवंश असलेल्या पिकअपचा पाठलाग करणाऱ्या गोवंश रक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संशयितांनी कोयता, तलवार आणि गावठी कट्ट्याचा धाक दाखवत वाहनांची तोडफोड केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com